XokhiXokhiOne Community • One MissionAll updates

Flood Situation

Assam Flood: आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावला रणदीप हुड्डा, तर 'देशसेवा' करणारे कुठेत? म्हणत राखी सावंतची कंगना रणौत आणि रवी किशन यांच्यावर टीका

Assam

Published 5/8/2026, 3:09:00 pm

Randeep Hooda Assam Flood Relief Distribution:ईशान्य भारतातील आसाम राज्यात मुसळधार पावसामुळं आलेल्या महापुरानं भीषण रूप धारण केलं आहे. ब्रह्मपुत्रासह अनेक प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून राज्यातील १६ हून अधिक जिल्ह्यांमधील लाखो नागरिक या पुराच्या विळख्यात सापडले आहेत. आतापर्यंत ८० हून अधिक लोकांचा पुरामुळं मृत्यू झाला असून जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

Verified source: Maharashtra Times

Trusted News Source · CROSS-CHECKED · Source published 5/8/2026, 12:02:21 pm

Published by: Xokhi Flood News Desk

Related updates

Looking for verified donation appeals and relief organisations?

View Flood Relief & Donation Details